शिवसेनेच्या गुढीवर मोगलाई पद्धतीने आक्रमण; Sanjay Raut यांची केंद्र सरकारवर टीका| GudiPadwa Shivsena

2023-03-22 82

नवीन वर्ष येऊनही शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाची लकेर दिसत नाही.अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. पण मदत मिळाली नाही, त्यामुळे लोक नाराज आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गुढी म्हणून शिवसेनेचा उल्लेख केला जातो. त्या शिवसेनेच्या गुढीवर मोगलाई पद्धतीने केंद्राने आक्रमण केलं. त्यामुळे लोक नाराज आहेत. ही स्वाभिमानाची गुढी पुन्हा एकदा घराघरावर उभारण्यात येणार आहे, हा जनतेचा निर्णय आहे, असं त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

#SanjayRaut #UddhavThackeray #GudiPadwa #Shivsena #ShivSenaBhavan #BJP #EknathShinde #ShobhaYatra #ShivajiPark #SupremeCourt #Maharashtra #HWNews #GudhiPadwa

Videos similaires